WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Friday 12 September 2014

कॉमरेड,
सर्कलची सर्कल कौन्सिल सभा दिनांक २०-०९-२०१४ ते  २१-०९-२०१४ पुणे येथे  घेण्यात आली आहे.  आपल्या माहितीसाठी सर्कल कौन्सिल सभेची नोटिस व स्पेशल किरकोळ रजेची आर्डर खाली देत आहे. सर्वांना नोटिस स्पीड पोस्टने पाठविली आहे.


सर्व प्रांतीय/शाखा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या शाखेचा सर्कल कोटा नविन फोर्म्युल्या  प्रमाणे भरावा. भरला नसल्यास सर्कल कौन्सिल सभेस  येताना घेऊन यावा. सर्कल कौन्सिल सभेची डेलिगेशन फी रु. ७००/- आहे. स्थळ : ग्रीन वुड रिसोर्ट सिंहगड पायथा गोलेवाड़ी पोस्ट - डोंजे  ता-हवेली पुणे