सीएचक्यूच्या नोटीसीप्रमाणे २६ व २७ मे २०१४ रोजी AIPEU Gr 'C' च्या सर्व शाखा सचिव /विभागीय सचिव यांचे कन्वेंशन व ७व्या वेतन आयोग मेमोरंडम यावर चर्चा करण्यासाठी राष्टीय स्तरावर वर्कशॉप आयोजित केले आहे. त्यासाठी सीएचक्यूचे १०/०३/२०१४ चे सर्कुलर वाचा. त्यासाठी आगाऊ रेल्वेचे आरक्षण करा.
MOST URGENT / IMPORTANT
2014 MAY 26TH & 27 TH
AIPEU GROUP-C SPECIAL ALL INDIA CONVENTION OF DIVISIONAL / BRANCH SECRETARIES &
CIRCLE SECRETARIES
&
NATIONAL WORKSHOP ON 7th PAY COMMISSION MEMORANDUM ON P-3 SPECIFIC ISSUES
VENUE: SHAH AUDITORIUM, 2, RAJNIWAS MARG, DELHI-110054, NEAR METRO STATION, CIVIL LINES (GATES 1 & 3).
DELEGATE FEE: Rs. 700 per head (Rs. Seven hundred only)
Circular No.P3/Workshop/2014 Dated - 10-03-2014