WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Sunday, 14 June 2015

सर्व विभागीय/शाखा सचिव यांना विनंती करण्यात येत आहे की यूनियन व्हेरिफिकेशन मध्ये सर्वानी आपल्या ऑल इण्डिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनची सभासद संख्या जास्तीतजास्त सभासद नोंदणी करून वाढवावी.  त्यासाठी प्रत्येक पोस्ट ऑफिसला भेट देऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या यूनियनचे काम व आपली यूनियन कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती प्रयत्नशील असते हे पटवून सांगा. सभासद नोंदणीचे अर्ज आपल्या यूनियनच्या वेब साईट वर आहे ते डाऊनलोड करून घ्या. तसेच जे सर्कुलर डीजी ने काढले आहे ते काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे अर्ज भरून घ्या. अर्ज ६-७-२०१५ पर्यन्त आपल्या विभागीय अधिकाऱ्यांना सादर करावयाचे आहेत. तरी आपण सर्व पदाधिकारी यांनी जोरात कामाला लागून आपल्या युनियनची सभासद संख्या वाढवावी ही विनंति. ॥ लाल सलाम ॥ 
NFPE ZINDABAD

मंगेश परब 
सर्कल सचिव