WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Tuesday 16 December 2014

शिदोरी नियमांची पुस्तक प्रकाशन सोहळा 

१९७१ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यन्त जारी झालेल्या काही निवडक महत्वाच्या आदेशांची वर्गवारी प्रमाणे माहिती असलेले पुस्तक 'शिदोरी नियमांची ' लेखक श्री बी जी ताम्हणकर (माजी राष्ट्रीय अध्यक्ष व माजी सर्कल सेक्रेटरी) या पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री. प्रदीपता कुमार बिसोई चीफ पोस्ट्मास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा यांचे हस्ते दिनांक १९-१२-२०१४ रोजी मुंबई जी पी ओ एनेक्स बिल्डींग, ऑडिटोरियम, मुंबई-४००००१ या ठिकाणी सायंकाळी ५ ते ७   या वेळेत होणार आहे.  सर्वाना आग्रहाचे आमंत्रण.