WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Thursday 23 October 2014

आपल्या युनियनचे  सर्कल खजिनदार श्री सुरेश सावंत  यांची मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव सोसायटीच्या संचालक मंडळ सभेत मानद खजिनदार म्हणून बिन विरोध निवड करण्यात आली. त्या बद्दल त्यांचे 'हार्दिक अभिनंदन'   पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.