WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Monday 14 April 2014

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज यूनियन ग्रुप 'सी ' महाराष्ट्र सर्कल 

कॉमरेड,

सर्व शाखा/ विभागीय सचिव यांना सूचना देण्यात येते की आपल्या शाखेचा / विभागाचा सीएचक्यूचा  यूनियन वर्गणी कोटा दि. ३०-०४-२०१४ आत सीएचक्यूला पाठवा. उशीर करू नका. सीएचक्यूच्या आदेशप्रमाणे ज्यांचा कोटा दि. ३०-०४-२०१४ पर्यन्त पोहचणार नाही त्यांना पुढच्या ऑल इंडिया अधिवेशनात प्रतिनिधित्व (delegation) दिले जाणार नाही याची  सर्वानी  नोंद घ्यावी. त्यासाठी सर्वानी सीएचक्यूची वेब साइट पहावी. तसेच दि. ३०-०४-२०१४ पर्यन्त यूनियनचे नवीन  सभासद करून घ्यायचे आहेत. त्यामुळे नवीन क्लार्क तसेच जुने क्लार्क ज्यानी आतापर्यंत कोणाचेही फॉर्म भरलेले नसतील त्यांचे फॉर्म भरून घेऊन दि. ३०-०४-२०१४ पर्यन्त शासनास सादर करा. 

आपला,
मंगेश परब 
सर्कल सचिव