WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Thursday, 29 May 2014

 ७ व्या वेतन आयोगाला सादर कराव्याच्या मेमोरंडमवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रासाठी  महारष्टातून २६ प्रतिनिधि उपस्थित होते. चर्चा सत्रात महाराष्ट्रातून कॉ. मजगावकर (मुंबई ),
कॉ. साठे (नागपुर) , डिविजनल सचिव (चंद्रपुर) , कॉ. रुपेश (मुंबई नार्थ-वेस्ट) यानी  आपल्या सूचना मांडल्या.
तसेच  कॉ. ताम्हणकर यांनीही आपल्या सूचना केल्या।  सर्विस्तर माहिती नंतर देण्यात येईल.         




Thursday, 22 May 2014

दिल्ली सेमिनार साठी स्पेशल किरकोळ रजा मंजूर करण्याबाबतचे चीफ पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल यांचे पत्र