WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Wednesday, 12 February 2014

          अभिनंदन!  अभिनंदन!! अभिनंदन !!!

४८ तासांच्या संपाची सुरवात आज दि १२-०२-२०१४ रोजी १०० % यशस्वी केल्या बद्धल  सर्व कॉम्रेडचे अभिनंदन. अशीच एकजूट उद्या सुद्धा  ठेवा आणि हा संप पूर्णपणे यशस्वी करा . 
            !! तुम्हा सर्वांना लाल सलाम!!