WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Monday 20 January 2020

Regarding absorbtion of candidates through waiting list pa/sa 2014

संघटनेचा नेता हा डोळस असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉम सुरेंद्रजी पालव सर ! 2013 -2014 मध्ये जी PA ची भरती झाली त्यामधून अनेक उमेदवार कामावर रुजू झाले नाही व कालांतराने त्यांचा हक्क संपुष्टात आला. नेमकं या गोष्टीवर आपली संघटना व कॉम पालव सर जातीने लक्ष ठेऊन होते व त्यांनी लगेच प्रतीक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात यावी यासाठी मा. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्याकडे आग्रह धरला व त्याचा पाठपुरावा सुरू केला. ते पत्र दिनांक 20.03.2018 च होत यागोदरही संधी मिळेल तेव्हा त्यांनी हा विषय चर्चिला व RCM च्या मिटींगला हा मुद्दा घेतला व अथक प्रयत्नानंतर हा मुद्दा परवा प्रशासनाकडून निकाली काढण्यात आला. यामध्ये जवळपास 221 नवीन PA  आपल्या सर्कल ला मिळाले जे की मिळणं दुरापास्त होत .सातत्यानं संघटना कामगारांसाठी अशी भरीव कामे करीत असते फक्त आपण ती डोळस होऊन बघायला हवी, कॉम पालव सर आपण करीत असलेल्या निस्वार्थ कामाला लाल सलाम! संघटना ही फक्त संघटना नसून समाजसेवेच उत्तम साधन आहे हे आपण दाखवून दिले .आज 221 लोकांच्या घरातील लोकांना कायमस्वरूपी आपण उदरनिर्वाहाची सोय करून दिली ही गोष्ट भूषणावह आहे. व याबाबतचा पाठपुरावा म्हणून संघटनेचं पत्र मी खाली टाकत आहे .
सर्वांनी या गोष्टीचा प्रसार करून हे 221 उमेदवार आपले कसे होतील यासाठी प्रयत्न करा अशी कॉम पालव सर यांची इछा आहे.आपण काम केल्याचा पुरावा म्हणून हे पत्र प्रत्येकापर्यंत पोचवायलाच हवं कारण ही लोक आपल्याशी जोडल्या गेली तर संघटना आणखी बलाढ्य होईल.तरच या मेहनतीला अंतिम स्वरूप मिळेल.
"सर्वांस अन्नास लावणे आहे" हे छत्रपती शिवरायांच ब्रीद सत्यात उतरलं !
पुरावा म्हणून ते पत्र सोबत जोडत आहोत!
NFPE झिंदाबाद ! कॉम पालव झिंदाबाद!NFPE झिंदाबाद!

Tuesday 14 January 2020

MAHARASHTRA CIRCLE COUNCIL OF AIPEU GROUP C WAS HELD ON 12/01/2020 &13/01/2020 AT YAVATMAL


Maharashtra Circle  Council  of AIPEU Group C, was successfully held at Balvant Mangal Karyalay  Yavatmal 445001 on 12.01.2020 to 13.01.2020 under the chair of Hon. President Com Mohan Vibhute

 Following were attended for the council as chief guest

Com Annasaheb Barge Ex President

Com S A R Majgaokar
Ex CHQ Working President

Com Sudheer Mane
CHQ Working President

Com Mohan Vibhute
President

Com Surendra Palav
Circle Secretary

Com Mahesh Sawant
Secretary, Mumbai Postal Society

Com Sanjay Sathe
Regional Secretary

Com Namrata Swamy
(Member Mahila committe CHQ)

Com Yogita Patil
(Member Mahila Commitee CHQ)


All Divisional secretaries from entire Maharashtra discussed & posed their problems aggresively and  expressed for effective answers  from Circle Council  Maharashtra.

Hon Com Surendra Palav 
circle secretary  In his esteemed way answered all raised questions and assured for the action to be taken  positively regarding burning issues. He stated that some problems are already in  process of solutions & other issues are  assured for fruitful results after healthy discussions.
Number of technical as well as administrative
Issues were addressed by him at the event on agressive note.


Com Sunil Rohankar 
Secretary Yavatmal division and his entire team of comrades  made extremely pleasant arrangements of food and amenities of all visitors & delegates.