संप १००% यशस्वी करा
कामगार बंधू भगिनींनो ,
सर्व टपाल कामगारांना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या १५ मागण्या मान्य करण्यासाठी दि .१२-०२-२०१४ व १३-०२-२०१४ या दोन दिवसांचा संप १००% यशस्वी करा आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडा. अंतिम विजय आपलाच आहे.
एन एफ पी ई झिंदाबाद! कामगार एकता झिंदाबाद !!
!!! इन्कलाब झिंदाबाद!!!
मंगेश परब सर्कल सेक्रेटरी