सर्कल कार्यकारिणी सदस्यांची सभा (Circle Working Committee Meeting) दिनांक २७-०१-२०१५ व २८-०१-२०१५ रोजी मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसयटीचे विश्राम गृह, मळवली, पुणे येथे घेण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी यूनियनचे अध्यक्ष कॉ. जगदीश पवार हे असतील. सभा बरोबर ११.०० वाजता सुरु होईल. कार्यकारिणी सभासदानी वेळेवर उपस्थ्यित रहावे.
मंगेश परब सर्कल सचिव एआयपीईयू ग्रुप 'सी' महाराष्ट्र सर्कल