WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Thursday, 6 August 2015

कॉमरेड
महाराष्ट्र सर्कल मधील सर्व शाखा सचिव / विभागिय सचिव यांचे अभिनन्दन. तसेच यूनियन व्हेरिफिकेशन मध्ये आपल्या यूनियनचे फॉर्म भरून दिलेल्या सर्व सभासद बंधू-भगिनींचे जाहिर आभार व दाखवलेल्या विश्वासाबद्दल लाल सलाम.
कॉम. मंगेश परब  सर्कल सेक्रेटरी
कॉम. सुरेन्द्र पालव ऑफिसिएटिंग सर्कल सेक्रेटरी