शोकसभा
टपाल कामगारांचे मसिहा, अभ्यासू, लाडके नेते स्वर्गिय बी.जी.ताम्हणकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दि.२९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता छबिलदास शाळा, २ मजला, दादर (प) येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेवर ऊपस्थित रहावे. ही विनंती. धन्यवाद !