सर्व शाखा सचिव/विभागीय सचिव यांना सूचित करण्यात येत आहे की सीएचक्यू सल्ल्या प्रमाणे आपणांस अशी सूचना देण्यात येत आहेत की सर्वानी दर वर्षा प्रमाणे याही वर्षी यूनियनचे नविन सभासद करून घेऊन त्यांचे अर्ज ३०-०४-२०१५ पर्यन्त डिविजनला सादर करावयाचे आहेत. तरी आपण सर्वानी नविन सभासद करून घेऊन त्यांचे अर्ज वेळेत सादर करावेत.