WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Thursday, 2 April 2015

मुंबई पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पैनल प्रमुख कॉम. मंगेश परब सर्कल सेक्रेटरी यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी पैनलला भरघोष मतानी निवडून दिल्याबद्दल आपल्या सर्व शाखा सचिव तसेच यूनियनचे कार्यकर्ते यांचे अभिनन्दन आणि आभार. तसेच सर्व सभासद बंधू भगिनींनी  पुरोगामी पैनलवर विश्वास दाखवून परत आपली सेवा करायची संधि दिलीत त्याबद्दल  शतश: आभार. ज्यानी ज्यानी पुरोगामी पैनलला मदत केली  त्या सर्वांचे आभार.
निवडून आलेल्या संचालकांची यादी 
1. श्री मंगेश परब  2. श्रीमती विलीना वास्कर (महिला गट)  3. श्री सुरेश सावंत  4. श्री महेश सावंत 
5. श्री मनोज जमदादे  (भटक्या विमुक्त जाती )  6. श्री गुरुदत्त आळवे  7. श्री मिलिंद उघाड़े (अनुसूचित जाती जमाती )  8. श्री  विजय आयरे 9. पांडुरंग केसरकर 10. श्री विलास (बाळा ) चौकेकर  11. श्रीमती शिवानी तारळकर (महिला गट) 12. श्री बाळकृष्ण चाळके 13. श्री जनार्दन बने 14. श्री व्ही पी चिटणीस  15. श्री विश्राम वामन 16. श्री  राजेश सारंग  17. श्री महादेव कदम 18. श्री  शिवाजी सावरतकर 19. श्री दिलीप अरवारी (इतर मागासवर्गीय) 20. श्री सम्राट साठे  21. श्री सुरेश सानप 
सर्व निवडून आलेल्या संचालकांचे अभिनन्दन