गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या संक्रांतीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना!!!!
मकर संक्रांतीच्या
हार्दीक शुभेच्छा...!
समृध्दीच्या कणाकणात
सजावी दीप.!!
हासत, नाचत,
गात यावी दीप..........!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांच्यने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
!! शुभ संक़ात !!
जरा लवकरच
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"भोगीच्या व मकरसंक्रातीच्या
खूप खूप शुभेच्छा"।।