शिदोरी नियमांची पुस्तक प्रकाशन सोहळा
१९७१ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यन्त जारी झालेल्या काही निवडक महत्वाच्या आदेशांची वर्गवारी प्रमाणे माहिती असलेले पुस्तक 'शिदोरी नियमांची ' लेखक श्री बी जी ताम्हणकर (माजी राष्ट्रीय अध्यक्ष व माजी सर्कल सेक्रेटरी) या पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री. प्रदीपता कुमार बिसोई चीफ पोस्ट्मास्तर जनरल, महाराष्ट्र आणि गोवा यांचे हस्ते दिनांक १९-१२-२०१४ रोजी मुंबई जी पी ओ एनेक्स बिल्डींग, ऑडिटोरियम, मुंबई-४००००१ या ठिकाणी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. सर्वाना आग्रहाचे आमंत्रण.