७ व्या वेतन आयोगाला सादर कराव्याच्या मेमोरंडमवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रासाठी महारष्टातून २६ प्रतिनिधि उपस्थित होते. चर्चा सत्रात महाराष्ट्रातून कॉ. मजगावकर (मुंबई ),
कॉ. साठे (नागपुर) , डिविजनल सचिव (चंद्रपुर) , कॉ. रुपेश (मुंबई नार्थ-वेस्ट) यानी आपल्या सूचना मांडल्या.
तसेच कॉ. ताम्हणकर यांनीही आपल्या सूचना केल्या। सर्विस्तर माहिती नंतर देण्यात येईल.