WELCOME TO OFFICIAL WEBSITE OF AIPEU GROUP 'C' MAHARASHTRA CIRCLE

Friday, 7 March 2014


महाराष्ट्रात पहिल्या पोस्ट ऑफिस सेविंग्स बैंक ATM मशीनचे उद्घाटन श्रीमती पी गोपीनाथ सेक्रेटरी [पोस्ट] यांच्या हस्ते चेम्बूर पोस्ट हेड ऑफिस येथे झाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हजर होते